IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर २०० धावांची आघाडी घेतली आहे. नागपूरच्या जामठा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या 5 दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. मार्नस लबुशेनने 49 धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने 37 आणि अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. भारताकडून जडेजाने […]
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस देखील यजमान टीम इंडियाच्या (Team India) नावावर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने शतक झळकावून अनेक नवे विक्रम केले. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांच्यात 8व्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे भारतीय […]
Women T20 World Cup : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. 10 फेब्रुवारीपासून ICC महिला T20 विश्वचषक सुरूवात होणार आहे. भारतीय महिला संघाला 12 फेब्रुवारीला पाकिस्तान महिला संघाविरुद्ध पहिला सामना खेळवला जाणार आहे. (India Womens Cricket Team) याअगोदरच टीम इंडियाला उपकर्णधार स्मृती मंधानामुळे (Smriti Mandhana) मोठा धक्का बसू शकतो, ती बोटाच्या दुखापतीमुळे या […]
IND vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना नागपूरमध्ये सुरु आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा सर्व संघ १७७ या धावसंख्येवर सर्वबाद झाला होता. या सामन्याचा दुसरा दिवस सुरु १७७ धावांचा टप्पा ओलांडून ४५ हून जास्त धावांची आघाडी घेतली. (IND vs Aus 1st Test ) भारताची स्थिती भक्कम होत असताना कांगारुंना सामन्याच्या […]
Rohit Sharma in IND vs AUS : भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नागपूर कसोटीत दमदार शतक झळकावलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी पहिला सामना खेळला जात असून ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावांवर सर्वबाद झाल्यावर भारत फलंदाजी करत आहे. दरम्यान एकीकडे भारताचे बहुतेक फलंदाज फेल होत असतानाच कर्णधार रोहित शर्माने शतक ठोकत भारतीय संघाचा डाव […]
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात सुरु बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 स्पर्धेतील पहिला सामना नागपुरात सुरु आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाला चांगलीच धूळ चारली आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ १७७ धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान ऑस्ट्रेलियन मीडियाला हे सहन झालं नाही आणि त्यांनी जाडेजावर थेट […]