- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
IND vs AUS WTC Final 2023: पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, धावांचा डोंगर उभारला
IND vs AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत ( India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. पाहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 85 षटकांत 3 गडी गमावून 327 धावा केल्या होत्या. ICC वर्ल्ड टेस्ट […]
-
WTC Final, India vs Australia: ट्रेविस हेडचे शानदार शतक, पहिला दिवस ऑस्टेलियाच्या नावावर
WTC Final, India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत ( India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळाच्या पहिल्या दिवशी ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) बॅटने शानदार शतकी खेळी पाहायला मिळाली. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा हेडही पहिला खेळाडू ठरला आहे.(india-vs-australia-travis-head-first-player-to-score-a-century-in-wtc-fina) या सामन्यात नाणेफेक […]
-
WTC Final 2023 : रोहित शर्माचं कसोटी सामन्यांचं अर्धशतक
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) मध्ये, भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टनने मैदानावर पाऊल ठेवताच एक नवीन विक्रम केला आहे. खरंतर, रोहित शर्माचा हा 50 वा कसोटी सामना आहे. या ऐतिहासिक सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (wtc-final-2023-rohit-sharma-50th-test-match-for-india) विरोधकांच्या एकजुटीच्या नादात खुर्चीवरच गदा? आप-काँग्रेसच्या सापळ्यात अडकले नितीश कुमार […]
-
WTC 2023 Final : या 3 कारणांमुळे होऊ शकतो भारताचा विजय; वाचा सविस्तर
WTC 2023 Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आज सुरुवात झाली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये हा मुकाबला होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना अतिशय रंजक होणार असे बोलले जात आहे. वर्ल्ड […]
-
WTC 2023 Final : फायनलपूर्वी अवघं ‘ओव्हल’ भावूक; भारतासह ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात
WTC 2023 Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आज (7 जून) सुरुवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुप्रसिद्ध ओव्हल मैदानावर हा मुकाबला खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा सामना खेळताना भारत व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहे. मात्र या दोन्ही संघाचे […]
-
WTC Final IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, अश्विन प्लेईंग 11 च्या बाहेर
WTC Final IND vs AUS Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC) सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (IND Vs AUS Test Day1) लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु झाली आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे तर ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. नाणेफेक जिंकून भारतीय टीमने गोलंदाजीचा निर्णय घेत आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जगातील […]









