- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
Australia Open 2023: एचएस प्रणॉयचे विजेतेपद हुकले, रोमहर्षक फायनलमध्ये पराभूत
Australia Open 2023: भारताच्या एचएस प्रणॉयला आज ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये चीनच्या वांग हाँग यांगविरुद्ध तीन सेटपर्यंत चालेल्या रोमहर्षक सामन्यात पराभव स्विकारावा लागला. प्रणॉयला या वर्षीची दुसरी BWF 500 स्पर्धा जिंकण्याची संधी होती, पण तो जिंकू शकला नाही. जागतिक क्रमवारीत 24 व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयला वांग हाँगकडून 9-21, 23-21, 20-22 […]
-
भारत-वेस्ट इंडिजमध्ये रविवारी दुसरा T20, अशी असेल टीम इंडिया?
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे. दोन्ही संघ गयानामध्ये आमनेसामने असतील. पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. पण या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? तसेच, भारत-वेस्ट […]
-
IND vs AUS: पॅट कमिन्स एकदिवसीय मालिकेतून बाहेर, कांगारुंना मोठा धक्का
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी कांगारुंना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सची दुखापत गंभीर असून तो या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे मानले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकापूर्वी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर दुसरा वनडे […]
-
साताऱ्याच्या लेकीची ऐतिहासिक कामगिरी; 17 वर्षीय अदिती स्वामी बनली विश्वविजेता
World Archery Championships : साताऱ्याची अदिती गोपीचंद स्वामी हिने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णवेध घेतला आहे. साताऱ्यातील अदितीने तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीमध्ये अदितीने मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला 149-147 ने हरवून विश्वविजेता बनली आहे.(World Archery Championships aditi Swami NEW world champion satara ) “जसं मांजरी पिल्लांना खाते, […]
-
भारतीय संघाला दुसरा दणका! ICC चा नियम आला अडवा; खेळाडूंवर केली ‘ही’ कारवाई
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी 20 सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. विंडीज संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवातून सावरत असतानाच टीम इंडिया दुसरा धक्का बसला आहे. पहिला टी 20 सामना संपल्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांवर कारवाई केली. दोन्ही संघ निर्धारीत […]
-
पाकिस्तानचा रडीचा डाव सुरूच, भारतात येण्यापूर्वी ICC कडून मागितली सुरक्षेची हमी
World Cup 2023 : आगामी काळात विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या सर्व सामन्यांमध्ये भारत- पाकिस्तानचा सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. मात्र, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान संघाकडून रडीचा डाव सुरू झाला असून, स्पर्धेसाठी भारतात दाखल होण्यापूर्वीच पाकिस्तानी संघाकडून आयसीसीकडे सुरक्षेची हमी मागण्यात आली आहे. पाकिस्तानमधील सुरक्षेची स्थिती बघता आयसीसीकडे अशा प्रकारे हमी मागणे हास्यास्पद […]









