Manu Bhakar ने कांस्यपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पदकाचं खातं उघडलं आहे.
Ramita Jindal हिने वीस वर्षानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एक इतिहास घडवला आहे. तिने दहा मीटर एअर रायफलमध्ये अंतिम फेरी गाठली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारतीय नेमबाज मनू भाकरने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. 22 वर्षीय मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात पदक जिंकले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने विजयी सलामी दिली आहे. एफएन अब्दुल रझाकचा पराभव केला.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज रविवारी एक नाही तर दोन सामने खेळले जाणार आहेत. एक फायनल सामना आणि एक दुसरा द्विपक्षीय मालिकेचा आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा जोराद सुरू असून आज दुसऱ्या दिवशी अनेक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत.