सन 2030 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत 16 महिला क्रिकेट संघ सहभागी होतील असा निर्णय आयसीसीने घेतला.
कारण भारतीय हॉकी (Hockey player) टीममधील अनुभवी खेळाडू PR Sreejesh ने निवृत्ती जाहीर केली आहे.
Atiqa Mir या नऊ वर्षीय भारतीय चिमुकलीने ले मेन्स कार्ट इंटरनॅशनल सर्किट या स्पर्धेमध्ये रेस जिंकत इतिहास रचला आहे.
भारतीय संघात मोहम्मद शमीचं पुनरागमन ते शुभमन गिलचं भविष्य, यांसह अनेक प्रश्नांची उत्तरं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत दिली आहेत.
बीसीसीआयकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA)8.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आयसीसीला स्पष्ट शब्दांत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलचा विचार करणार नसल्याचे सांगितले आहे.