टी 20 विश्वचषकाच्या अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील पहिल्याच सामन्यात तब्बल दहा देशांचे खेळाडू मैदानात उतरले होते.
ओमान विरूद्ध नामिबियाच्या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार. यावर्षीच्या वर्ल्डकप सामन्यातील पहिलीच सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान वेस्टइंडिजनेही कमाल दाखवत नवख्या पापुआ न्यू गिनी संघाचा पराभव केला.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने सात गडी राखून कॅनडावर ऐतिहासिक विजय मिळवला.
भारतीय हॉकी संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत विश्वविजेत्या जर्मनी संघाला एफआयएच प्रो लीग स्पर्धेत पराभवाचा धक्का दिला.
1 जून हा दिनेश कार्तिकचा 39 वा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी त्याने निवृत्तीची घोषणाही केली.