सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगणच घातलं. भारताचा अख्खा संघ 185 धावांवर बाद झाला.
शनिवारपासून अखेरचा कसोटी सामना सुरू झाला आहे. मालिका बरोबरीत सोडायची असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
Rohit Sharma Five Big Records In Test Cricket Match : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील खराब कामगिरीमुळे (Cricket) रडारवर आहे. खराब कामगिरीमुळे कदाचित रोहित सिडनी कसोटी सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. रोहित शर्मा फलंदाजी करू न शकल्याने टीम इंडियाला मोठा फटका बसलाय. पण रोहित शर्माच्या नावावर असे काही विक्रम आहेत, जे कोणी अजून […]
रोहित शर्माला (Rohit Sharma) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्याचे वृत्त आहे
मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रविण कुमारला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.
Gautam Gambhir : नवीन वर्षातील कालचा पहिलाच दिवस भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) भूकंप घेऊन आला. टीम इंडियातील मोठी धुसफूस समोर आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना भारतीय संघाची कमगिरी अतिशय (IND vs AUS Test Series) निराशाजनक राहिली. त्यामुळे अंतर्गत द्वंद्व सुरू झालं आहे. मेलबर्न कसोटीत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघातील खेळाडूंवर प्रचंड […]