MS Dhoni : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या T20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नॉर्थ ईस्ट प्रदेशातील सहा राज्यांत इनडोअर क्रिकेट अकॅडमीच्या कोनशिलेचे अनावरण केले .
Dipti Jivanji ने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या दीप्ती जीवनजीने विश्वविक्रम रचत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
टी 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची किंमत तब्बल 2 लाख 29 हजार 625 रुपये इतकी आहे.
विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळावी असा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गौतम गंभीरला दिल्याची माहिती आहे.
टी २० विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने प्रसिद्ध केले आहे. २७ मे ते १ जून दरम्यान सराव सामने होतील.