खराब कामगिरीमुळे Pakistan क्रिकेट टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता खेळाडूंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
अफगाणिस्तानने आपली विजयी घोडदौड कायम राखत पापुआ न्यू गिनी संघाचा दारुण पराभव केला.
टी 20 विश्वचषकात इंग्लंडसाठी अत्यंत महत्वाच्या (ENG vs Oman) सामन्यात इंग्लंडने ओमानवर एकतर्फी विजय मिळवला.
टी 20 विश्वचषकातील सामन्यात वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला.
बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा पराभव करत (IND vs USA) सुपर 8 फेरीत दिमाखात प्रवेश केला.
कतरच्या खेळाडूंनी केलेल्या वादग्रस्त गोलमुळे भारतीय संघाचं फूटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं.