स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरूणीवर बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी स्थानकावर दाखल होत सुरक्षा केबिनची तोडफोड केली होती.
विधानसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा चंग बांधल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होईल अशा सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे...
राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर मध्यंतरी अजित पवारांनी शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवास्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली होती.
संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
यानंतर अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि शरद पवार तसंच
‘देवाभाऊ, अभिनंदन!’या मथळ्याखालील लेखावर जरी कुणीही स्पष्टपणे जरी बोललं नाही तरी, ठाकरेंचा बदललेला मूड मोठे संकेत देत आहे.
एक मोठा ओबीसी नेता म्हणून भुजबळांची ओखळ असून, भुजबळांना जर भाजपमध्ये घेतलं तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला जाऊ शकतो.
आज पार पडलेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे आले नाहीत. पण धनंजय मुंडे उपस्थित होते.