- Home »
- Abhay Kurundkar
Abhay Kurundkar
मोठी बातमी : राज्यात खळबळ माजवणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेप
Ashwini Bidre Assassination Case Verdict : अश्विनी बिद्रेच्या (Ashwini Bidre) हत्या प्रकरणी पननवे सत्र न्यायालाने मुख्य आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर, अन्य सहआरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने कुरूंदकरला जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच 20 हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. एपीआय अश्विनी बिद्रे हत्याकांड मागील नऊ वर्षांपूर्वी घडलं […]
Ashwini Bidre Murder : काडीमोड घेत नव्या संसाराची स्वप्ने पाहिली पण त्याने वसईची खाडीच दाखवली…
API Ashwini Bidre Murder Case : पती, एक मुलगी आणि संसार सुरु असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होत ती पोलिस विभागात नोकरी करु लागली. लग्नानंतर काही वर्षांतच पत्नीला नोकरी मिळाल्याने पती-पत्नीचा सुखी संसार सुरु होता. नोकरीमधून पहिलीच पोस्टिंग पुण्यात मिळाली. त्यानंतर सांगलीला बदली झाली. सांगलीत सेटल होत पती-पत्नीचा संसार सुरु झाला खरा पण या […]
