Road Accident : राज्यातील रस्ते अपघांताची संख्या काही कमी होताना (Road Accident) दिसत नाही. भरधाव वेगातील वाहनांना नियंत्रित करणे अशक्य होऊन अपघात होत आहेत. आताही अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बाईक आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईतील (Mumbai News) परळ ब्रिजवर हा भीषण अपघात […]
Assam Road Accident : देशभरात रस्ते अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघात (Road Accident) होतात. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी येऊन धडकली आहे. आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात (Assam Road Accident) भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे […]
Nana Patole : केंद्र सरकारने (Central Govt)आणलेला नवीन मोटार वाहन कायदा (New Motor Vehicle Act)हा वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे. या संपाला काँग्रेसचा पाठिंबा […]
Bus Fire Accident : मध्य प्रदेशातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गुना जिल्ह्यात (Bus Accident) कालरात्री डंपर ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर बस पेटली आणि या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यातील काही […]