Sanskruti Balgude : सई ताम्हणकर , अमृता खानविलकर , प्रिया बापट , वैभव तत्ववादी, गिरिजा ओक यांच्या बॉलिवुड पदार्पणा नंतर आता अभिनेत्री संस्कृती बालगुडे ( Sanskruti Balgude ) देखील एका बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. सध्या अनेक कलाकार मराठीच्या सोबतीने बॉलिवुड मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतात. उद्धव ठाकरेंना भाषा बदलावी लागली, आता त्यांचं […]
Sophia Leone : अडल्ट फिल्म अभिनेत्री सोफिया लियोनी ( Sophia Leone ) हीच निधन झालं आहे. गेल्या आठवड्यामध्ये ती राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. वयाच्या 26 व्या वर्षी या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. तिच्या कुटुंबाकडून तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यावेळी तिच्या कोणताही संपर्क होऊ शकला नसताना तिचे निधन झाल्याचं समोर […]
Tejswini Pandit : मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडित ( Tejswini Pandit ) हिने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहेत. यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला एंटरटेनमेंटसोबत हातमिळवणी […]
Sai Tamhankar : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) ही सध्या मराठी सोबत बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत आहे. या दरम्यान सईने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करून ती एका गोष्टीला खूप मिस करत असल्याचं सांगतलं आहे. ही गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा मधली तिची खास जागा ती मिस करते अस तिने प्रेक्षकांना […]
Girija Oak : वैविध्यपूर्ण भूमिका मधून कायम चर्चेत असलेली अभिनेत्री गिरिजा ओक ( Girija Oak ) पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित ‘दोन स्पेशल’ या मराठी नाटकात जितेंद्र जोशीसोबत काम केल्यानंतर गिरीजा पुन्हा रंगभूमीकडे वळली आहे. 19 व्या शतकातील गायिका गौहर जान यांच्यावर आधारलेल्या ‘गौहर’ या इंग्रजी नाटकात शीर्षक भूमिका […]
Poonam Pandey Passed Away : अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) कॅन्सरने निधन झाल्याची माहिती शुक्रवारी (2 फेब्रुवारीला) समोर आली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली होती. त्यानंतर आता या निधनावर पूनमच्या बॉडीगार्डने (Bodyguard) पूनमच्या आरोग्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. Box Office: 9 दिवसांत ‘फायटर’ने गाजवलं बॉक्स ऑफिस, 150 […]
Sunny Leone : अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे आणि नृत्यामुळे चर्चेत असते. त्याचबरोबर ती तिच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखली जाते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण म्हणजे सनी आता तिचा नवा व्यवसाय सुरू करत आहे. काय आहे तिचा व्यवसाय? पाहूयात …काय रे तू आमदार; स्वच्छतेवरून […]