Devendra Fadnavis यांनी खोक्या भाईच्या घरावर थेट बुलडोझरच चालवण्यात आला आहे. वनविभागाने ही मोठी कारवाई केली आहे. यावर कडक इशारा दिला आहे.
Sajan Pachpute यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Rohit Pawar यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले ईव्हीएमवर शंका घेत पराभवानंतर विखे भाजप नेत्यांच्या विरोधात जात आहेत. तशा चर्चा देखील सुरू आहेत