विधानसभेत ज्यांनी गद्दारी केली त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये. गद्दारांना उमेदवारी नाही, त्यांना धडा शिकवला जाईल.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी हरकत घेतली आहे.
येणाऱ्या कालावधीत निवडणूक होईल त्यावेळी समोर हाच उमेदवार (निलेश लंके) असावा असा खोचक टोला सुजय विखे यांनी लगावला.
अहिल्यानगर शहरातील युवा शिल्पकार यश सुदाम वामन यांच्या शिल्पाला दुसऱ्या क्रमांकांचं पारितोषिक मिळालं.
राहुरीत नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवल्याचा प्रकार घडलायं.
शहराच्या हद्दीत सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जड व हलकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
आंदोलनकर्ता अजित पवारांना कांद्याच्या प्रश्नावर बोला असे म्हणत होता. परंतु, अजितदादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत भाषण सुरुच ठेवले.
Manoj Jarange Patil Entered In Ahilyanagar : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आज नव्या उंचीवर नेण्यात आले आहे. आंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना झालेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गुरूवारी मध्यरात्री नगर जिल्ह्यात दाखल झाले. याच वेळी महावितरणच्या (Ahilyanagar) गलथान कारभाराने आंदोलकांचा संताप उफाळून […]
Radhakrishna Vikhe Patil Wishes Ganeshotsav : महाराष्ट्र राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प पुर्णत्वास जावा, अशी प्रार्थना करीत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Minister Radhakrishna Vikhe) राज्यातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य सरकारने यंदाच्या वर्षी गणेश उत्सवाला (Ganeshotsav 2025) राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे लोकसहभागातून या उत्सवाचा आनंद अधिकच व्दिगुणीत होईल, […]
मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. यामुळे नगरमधून त्यांचा ताफा जाणार असल्याने या ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.