Farmers Loss Due To Unseasonal Rain In Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली (Ahilyanagar News) आहे. परंतु याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भिजलेल्या कांद्याला व्यापारी घेत नाही. तसेच कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला (Onion farmers […]
औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाड्या व घरगुती नळ जोडण्यांची तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफटीके संचांचे वाटप करण्यात येईल.
संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व विभागाचे अधिकारी समन्वयाने कार्य करत कोणीही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
मेडिकल कॉलजेसाठी अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं असून या पावसामुळे घरांची पडझड आणि जनावरांचा जीव गेलायं.
IMD Yellow Alert To Ahilyanagar District Heavy Rain : अहिल्यानगर जिल्ह्याच्या (Ahilyanagar) काही भागात 19 ते 21 मे 2025 या कालावधीत गडागडाटासह वादळी वारा, वीज पडणे तसेच अतिवृष्टी होण्याची (Heavy Rain) शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 22 मे 2025 रोजी वीजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक […]
अहिल्यानगरमध्ये चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी भासवून मुलींशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलीयं.
Citizens unite against Encroachment call for Karjat band : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar) कर्जत तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अतिक्रमणाविरोधात (Encroachment) नागरिक एकटवले असून त्यांनी आज कर्जत बंदची हाक (Karjat band) दिली आहे. कापरेवाडी वेसजवळील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमण आहे. ते हटविण्यासाठी तसेच भविष्यातील अतिक्रमणापासून मंदिराच्या संपूर्ण जागेचे संरक्षण व्हावे, यासाठी […]
Drugs worth Rs 13 crore seized in Shrirampur : राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे (Narcotics) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, असे असले तरी पोलिसांकडून देखील याविरोधात जोरदार कारवाई करण्यात येत (Ahilyanagar Crime) आहे. यातच नगर जिल्ह्यात अमली पदार्थाबाबत एक मोठी कारवाई समोर आली आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी तब्बल 13 कोटी 75 लाख 41 हजार रुपये […]