Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव झाला होता. तर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता या दोन्ही माजींवर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. विखेंच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रवरानगरच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांची सर्वानुमते निवड […]
Ahilyanagar BJP : भारतीय जनता पार्टीच्या नवीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर झाले असून अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा दक्षिणमध्ये दुसऱ्यांदा दिलीप भालसिंग यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांचे नाव जाहीर झाले आहे. तसेच राज्यातील 58 नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांची नावे प्रदेश निवडणूक अधिकारी चेनसुख संचेती यांनी जाहीर केले आहेत. भाजपचे नगर शहराध्यक्ष, दक्षिण व उत्तर […]
Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील सावेडी भागात रविवार 18 मे 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता परमपूज्य आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मला देवी
नेवासा तालुक्यात शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा बडून मृत्यू झाला. मयूर संतोष शिनगारे, पार्थ उद्धव काळे अशी मृत झालेल्या मुलांची नावे
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिरात भाविकांना हार, फुल, प्रसाद नेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलायं.
Ahilyanagar Crime News Old Woman Killed : अहिल्यानगर (Ahilyanagar Crime) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण (Old Woman Killed) परिसर हादरून गेला आहे. किसनाबाई छगन मैदड (वय 75) या वृद्ध महिलेची हत्या करून, गुन्हेगाराने तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे. हत्येचे कारण […]
श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम पाचपुतेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. आ. पाचपुतेंना श्रीरामपूर न्यायालयाने पकड वॉरंट बजावलं.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात ७ मे रोजी विजांचा कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis on Maharashtra Local Body Elections : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच […]
अकोले तालुक्यातील राजूर येथे कावीळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात.