लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक तयार झाले पाहिजेत. शाळांतून विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे, असे आवाहन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.j
Radhakrishna Vikhe’s instructions Ashadhi Warkaris Safety In Dindi : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील दिंडी (Dindi) सोहळ्याचे प्रमुख, वारकरी व प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्याना सर्व सुविधा उपलब्ध करून (Ashadhi Wari) देण्यात येणार आहे. या मंगलमय उत्सवातून हरीतवारी निर्मलवारीचा संदेश मिळेल, असा प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंड्याची नोंदणी तहसिल कार्यालयात करण्यासाठी […]
जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले सोमनाथ घार्गे यांनी यापूर्वीही जिल्ह्यात काम केलेले आहे.
सुजय विखे अनेक राजकीय सभा, मेळावे, छोटेखानी कार्यक्रमांतून जनतेच्या संपर्कात आहेत.
Nilesh Lanke Follow-up for Government Medical College Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College Ahilyanagar)स्थापनेची प्रतीक्षा आता अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार निलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 […]
Farmers Loss Due To Unseasonal Rain In Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली (Ahilyanagar News) आहे. परंतु याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भिजलेल्या कांद्याला व्यापारी घेत नाही. तसेच कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला (Onion farmers […]
औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाड्या व घरगुती नळ जोडण्यांची तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफटीके संचांचे वाटप करण्यात येईल.
संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व विभागाचे अधिकारी समन्वयाने कार्य करत कोणीही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
मेडिकल कॉलजेसाठी अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणत आहेत.