Ahilyanagar Crime News Old Woman Killed : अहिल्यानगर (Ahilyanagar Crime) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण (Old Woman Killed) परिसर हादरून गेला आहे. किसनाबाई छगन मैदड (वय 75) या वृद्ध महिलेची हत्या करून, गुन्हेगाराने तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे. हत्येचे कारण […]
श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम पाचपुतेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. आ. पाचपुतेंना श्रीरामपूर न्यायालयाने पकड वॉरंट बजावलं.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात ७ मे रोजी विजांचा कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis on Maharashtra Local Body Elections : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच […]
अकोले तालुक्यातील राजूर येथे कावीळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात.
महायुतीच्या मंत्रिमंडळाची बैठक उद्या जामखेड तालुक्यातील चौंडी गावात होत आहे. आधी ही बैठक 28 एप्रिलला होणार होती.
शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांचे मंदिर (Sai Baba Temple) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
MLA Kashinath Date On Upcoming Elections : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील, यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात वाढवायची (coming elections) आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा […]
कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना मदत करण्याची ग्वाही खा. लंके यांनी दिली.