Ramayana: The Introduction : मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, कोलकाता आणि कोची या 9 प्रमुख शहरांमध्ये एकाच
Ahmedabad Air India Plane Crash Black Box Update : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा (Air India Plane Crash) 12 जून रोजी अपघात झाला. अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सची (Black Box) चौकशी सुरू आहे. ही चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून केली जात आहे. राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात […]
Air India Plane Crash In Ahmedabad : गुजरातमध्ये (Gujrat) झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात प्रवाशांचा जळून (Ahmedabad Plane Crash) कोळसा झालाय. तर मृतदेहांची डीएनए टेस्ट करून अवशेष त्यांच्या कुटुंबाकडे सोपविले जात आहेत. परंतु प्रत्येक भागाची डिएनए चाचणी करा, सारे अवशेष एकाच मृतदेहाचे आहेत का? याची खात्री देखील मृत व्यक्तींचे नातेवाईक करत आहेत. मृतांच्या नातेवाईकांकरिता अहमदाबादच्या […]
Dilip Mama Lande On Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरूवारी 12 जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचं (Air India) विमान
Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरूवारी 12 जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचं विमान कोसळल्याने (Ahmedabad Plane Crash)
Supriya Sule On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमानतळाजवळच एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात (Air India Plane Crash ) झालाय. विमान पडल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) म्हटलंय की, आज ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, आता रिपोर्टची वाट बघावी लागेल. येणाऱ्या अधिवेशनात पहलगाम आणि यावर डिटेल्स चर्चा करावी, […]
Akash Vats Video Viral On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला. एअर इंडियाचे विमान एआय-171, जे बोईंग 787-7 ड्रीमलाइनर होते. अहमदाबादहून लंडन (गॅटविक) जाताना उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच मेघनानी नगरच्या निवासी भागात कोसळले. या अपघातात () 242 प्रवाशांपैकी 242 जणांचा आणि क्रू […]
Irfan Shaikh Death In Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे (Air India Plane Crash) बोईंग 787 ड्रीमलायनर विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व 241 जणांचा मृत्यू झाला. एक प्रवासी बचावल्याचे वृत्त आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे नाव रमेश विश्वास कुमार, असे सांगितले जात आहे. तो 11ए सीटवर प्रवास […]
Ahmedabad Air India Plane Crash Female Astrologer Sharmishtha Prediction : संपूर्ण देशासाठी 12 जून हा काळा दिवस ठरला आहे. अहमदाबादमध्ये एका विमानाचा अपघात झाला अन् क्षणात सगळं काही होत्याचं (Ahmedabad Plane Crash) नव्हतं झालं. विमानातील एकूण 242 प्रवाशांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. अपघातनंतर अनेक फोटो, व्हिडिओ (Air India Plane Crash) सोशल मीडियावर […]
Air Hostess Roshni Songhare Death In Ahmedabad plane Crash : आकाशात उडायचं हे रोशनीचं बालपणीचं स्वप्न होतं, तेच तिच्यासाठी जीवघेणं ठरलं. तिच्या या स्वप्नाला आकाशाचीच नजर लागली. डोंबिवलीच्या हवाई सुंदरीचा (Air Hostess Roshni Songhare) अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालाय. 27 वर्षीय रोशनीला आकाश खूप आवडाचं. फ्लाईट अटेंडंट ही फक्त तिच्यासाठी एक नोकरी नव्हती, तर तिचं […]