प्रविण सुरवसे लेट्सअप प्रतिनिधी Ahmednagar News : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) लवकरच जाहीर होणार असून मात्र त्यापूर्वी राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. यातच राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे काही गणित देखील बदललेली आहे. नगर जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार? याबाबत देखील बहुतांश चित्र हे स्पष्ट झाले आहे. शिर्डी लोकसभेवर […]
प्रविण सुरवसे लेट्सअप प्रतिनिधी Ahmednagar News : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणुका पार पडणार असून आता त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून तसेच नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नेतेमंडळी देखील पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे आता मतदारसंघ फिरू लागले आहे. तसेच यंदाची नगर दक्षिण देखील चांगलीच गाजणार असे चित्र सध्या दिसते आहे. नुकतेच महासंस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले […]
Ahmednagar News : येत्या काळात लोकसभा निवडणूक होणार असून त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून व नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणाऱ्या वरती चर्चा सुरू असताना खासदार सुजय विखे यांनी मोठे भाष्य केले आहे. भाजपकडून कोणाला संधी मिळणार हे मला माहीत नाही पक्ष कोणाला तिकीट देणार हे देखील मला माहित […]
Sujay Vikhe : गेल्या काही दिवसांपासून नगर लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून खासदार सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार फायनल झालेला नाही. त्यामुळे विखेंविरोधात कोण याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. संदर्भात खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले की उमेदवार सर्व क्षेत्रातील जाण आणि अभ्यासू […]
Sanjay Raut : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) हेच प्रबळ आणि योग्य उमेदवार असल्याचं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. अशातच सर्वच पक्षांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु झाली आहे. एकीकडे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या […]
Ahmednagar Loksabha : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या होणार असल्याने आतापासूनच राजकीय हालचालींना वेग आलाय. यातच यंदा नगर दक्षिण लोकभसा (Ahmednagar Loksabha) निवडणुका चांगलीच गाजणार असे चित्र सध्या निर्माण झालंय. लोकसभेसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) हे भाजपकडून उमेदवार असल्याच्या चर्चा सुरु आहे. तर सुजय विखे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून देखील पाऊले […]