अरुणाचलमध्ये अजित पवारांचे तीन आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा (Arunachal Pradesh) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत.
पुणे अपघात प्रकरणावर अजित पवारांनी बोलताना अनेक मुध्यांवर भाष्य केलं. पालकमंत्री या नात्याने पोलीस आयुक्तांना फोन करत असतो असंही ते म्हणाले.
मी नार्को टेस्ट करण्यास तयार आहे. नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो तर तिने (अंजली दमानियांना) पुन्हा मीडियासमोर यायचे नाही. - अजित पवार
Anjali Damania यांनी पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावरून अजित पवार गटाची मोठी कोंडी झाली आहे. या प्रकारावर अजित पवारही प्रचंड नाराज आहेत.
Ajit Pawar यांच्याकडेच पक्ष आणि चिन्ह असल्याने पक्षाचा वर्धापन दिन आम्ही थाटात साजरा करणार अशी माहिती प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली.
जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याप्रकरणी एसीबीकडून पुन्हा एकदा चौकशी सुरु करण्यात आलीयं. निवडणूक संपताच ही चौकशी सुरु झाल्याने अजितदादांना हा झटका असल्याचं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला 325 ते 350 जागा मिळतील. तर महाराष्ट्रात महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील. असं भाकीत प्रसिद्ध ज्योतिषाने वर्तवलं आहे.
अंजली दमानिया काल (दि.27) एक्स वर एक व्हिडिओ ट्विट करत पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? असा सवाल पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला होता.