बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्वच्छतेच्याबाबतीत आणि वेळेच्याबाबतीत काटेकोर असतात. हे आपण अनेकदा बघितले आहे. यावरून त्यांनी अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांनाही झापले आहे. परंतु एका कार्यालयातील अस्वच्छतेवरून अजित पवार यांना त्यांच्या आईनेच चिमटा काढला आहे. बारामतीतील (Baramati) एका कार्यक्रमात स्वच्छतेवर बोलताना अजित पवारांनी हा किस्सा सांगितला आहे. Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात; मारण्यासाठी […]
Sharad Pawar : अजित पवार यांच्या बंडनंतर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार हे दोन गट पडले आहेत. यात अनेक आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी आपण नेमके कोणत्या गटात आहोत? ही भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे शरद पवारांनी जुन्नरमध्ये अतुल बेनके यांना नवा पर्याय शोधल्याची […]
Anant Kalse On Shivsena-MLA-disqualification-result : शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे (Eknath Shinde : खोट्याच्या कपाळी गोटा; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात…) दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरविले आहेत. तर मूळ शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा निकाल दिला आहे. त्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर […]
PM Modi : गेल्या 10 वर्षात भारत बदलला असल्याची चर्चा आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती, मात्र आता अटल सेतू प्रकल्पाची चर्चा होत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ((PM Modi) कॉंग्रेसवर निशाणा साधला. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज मोदींनी उद्घाटन केले. त्यावेळी बोलतांना त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली. पंतप्रधान मोदी […]
PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील (PM Narendra Modi) रोड शो, रामकुंडावर जलपूजन, काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मोदींनी युवा महोत्सवाला हजेरी लावली. येथे त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आई-बहिणीवरून अपशब्द वापरू नका. अशा प्रकारांविरुद्ध आवाज उठवा. आधी हे प्रकार बंद करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित […]
Ajit Pawar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल (MLA Disqualification Case)देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवार (Ajit Pawar) मात्र संतापल्याचे दिसून आले. अजित पवार काल पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. मात्र अजित पवार […]
Shalinitai Patil News : शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) अजित पवार यांना वाचवलं तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) अजित पवारांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप शालिनीताई पाटील (Shalinitai Patil News) यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांना पक्षात घेऊन दोन्ही घोटाळ्या प्रकरणी संरक्षण दिलं असल्याचाही आरोप शालिनीताई पाटील […]
पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पालकमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली मात्र अडविण्यात आलेली कामे अखेर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी मंजूर केली आहेत. याशिवाय शिवसेनेच्या (Shivsena) सदस्यांनाही त्यांच्या कामांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर होणारा भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष […]
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून मागील काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटात वादाची ठिणगी पडली होती. अजित पवार गटाच्या आमदार आणि सदस्यांना वाढीव निधी देण्यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) सदस्यांनी यापूर्वीच आक्षेप घेतले होते. अखेर काल (10 जानेवारी) या वादावर पडला असून उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]