मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024 ) भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चार आणि शिवसेनेला (Shivsena) सात जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाला (RSP) एक आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या रयत क्रांती संघटनेलाही एक जागा देण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दहा तर शिवसेनेने 22 […]
Supriya Sule News : शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या वर्तुळात चांगलीच रंगत असल्याचं दिसून येत आहे. अशातच कालच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर थेटपणे भाष्य करीत असं कधीच होणार नसल्याचा शब्दच कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळेंनीही (Supriya Sule) एकत्र येण्याबाबतचं पडद्यामागचं सांगून […]
Praful Patel : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल ( Praful Patel ) यांनी मुलाखती दरम्यान एक राष्ट्रवादीमधील बंडानंतर घडलेला एक किस्सा सांगितला. ते म्हटले की, शपथविधीनंतर आम्ही पवार साहेबांची माफी मागितली. त्यांना आमच्यासोबत राहण्याची विनंती केली. पण त्यांच्याकडून जे अपेक्षित होतं. तो होकार त्यांच्याकडून आला नाही. असा किस्सा प्रफुल पटेल यांनी सांगितला. […]
Ajit Pawar on Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली आहे. सेलिब्रिटी उमेदवारांवर तिकीट देऊन चूक झाली, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. मी पक्षात यावं म्हणून मला गुपचूप भेटून दहा दहा वेळा निरोप का पाठवले? असं खोचक प्रत्युत्तर अमोल […]
हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार, राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात… बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांच्या विजयात अडसर ठरु शकणारे तीन वाद. म्हणजे यातील एका जरी गटाने अजितदादांची साथ देण्यास नकार दिला तर तो त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरु शकतो. तसे बघितले तर या तिन्ही वादांना कधीकाळी खत पाणी अजितदादांनीच घातले. […]
Amol Kolhe on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. यावेळी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमोल कोल्हे सारख्या सेलिब्रिटीला उमेदवारी देऊन मी चूक केल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे. […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. फुटीनंतर अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, राजकीय वर्तुळात भविष्यात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरु असतात. या चर्चांना अखेर अजित पवार […]
शिरूर : अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) आमदार अशोक पवारांचा समाचार घेतला आहे. ते शिरूरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर, नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू असेही अजित पवार म्हणाले आहेत. […]
Amol Kolhe : दोन दिवसांपूर्वी बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रितेक शरद पवाराचं (Sharad Pawar) नाव नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर आता मंजर येथे शासकीय बांधकामांचे उद्घाटन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हस्ते आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थित होते. मात्र, या पत्रिकेत […]
Shikhar Bank Scam : अजित पवार यांच्याशी संबंधित कथित शिखर बँक घोटाळा (Shikhar Bank Scam) प्रकरणाचा तपास बंद करण्याची विनंती मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला केली आहे. यावरून ठाकरे गटाने भाजपसह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आधी भाजपने गंभीर आरोप केले आणि नंतर लगेचच अजित पवारांना (Ajit Pawar) […]