Ajit Pawar : लोणावळ्यातील मेळाव्यात बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर कार्यकर्त्यांवर दमदाटी केल्याचे आरोप केलं. इतकचं नाही तर तू आमदार कुणामुळं झाला, तुला सोडणार नाही, मलाही शरद पवार म्हणतात, असा इशारा पवारांनी दिला होता. तर दमदाटी केलेल्याला समोर आणा, असं खुल चॅलेंज शेळकेंनी दिलं होतं. दरम्यान, आता यावर […]
Sunil Shelke : राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांनी अजितदादा सीएम होऊ नये म्हणून माणसं कामाला ठेऊन काहींची रणनीती आखली जात असल्याचा गंभीर आरोप करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधाला आहे. तसेच त्यांनी आपल्यावर टीका केल्या प्रकरणी शरद पवारांची भेट घेऊन जाब विचारणार असल्याचं म्हटलं आहे. […]
Sanjay Raut : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडली. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. आपण विकास करण्यासाठी सत्तेमध्ये आलो असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सांगण्यात आलं. त्यानंतर आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर अनेक नेते भाजपची वाट धरत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर (BJP) जोरदार […]
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात युतीतील वाद मिटविताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मागील आठवड्यात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही पक्षांच्या आजी-माजी आमदारांची मंत्रालयात बैठक पार पडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 17 आणि 18 मार्च […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra) जागा वाटपाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तिन्ही पक्षातील कोणता पक्ष, किती आणि कोणत्या जागा लढवणार यावर अद्यापही एकमत झालेले नाही. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit […]
Rohit Pawar on Ajit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रोच्या (Baramati Agro) कन्नड येथील साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. यावरुन रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत […]
Loksabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते परंतु महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे राज्यातील महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले होते. काल मध्यरात्री अमित शहांच्या निवासस्थानी तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीत राज्यातील महायुतीचे जागावाटप फायनल झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री […]
मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्वच्या शिवालिक ट्रान्झिट कॅम्पमध्ये (Shivalik Transit Camp) 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी सुरक्षित घरांमध्ये तात्पुरते पूनर्वसन करण्यात यावे. तसेच वर्षभरात तेथेच नवीन ट्रान्झिट कॅम्प तयार करुन रहिवाशांच्या निवासाची सोय करावी. शिवालिक विकासकाने गेल्या 18 वर्षांत प्रकल्प पूर्ण न केल्याने त्याच्याऐवजी अन्य नामांकित विकासकांकडून हा प्रकल्प पूर्ण […]
लोणावळा/औसा : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची येत्या एक ते दोन दिवसात घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याची सुरूवात स्वतःचे पक्ष फुटलेल्या ठाकरे आणि पवारांनी केली आहे. भविष्यात कुणी पुन्हा वाकड्यात गेलं तर, मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा असा गर्भित इशारा अजितदादांचे शिलेदार सिनील शेळकेंना दिला आहे. […]
Sunil Shelke on Sharad Pawar : शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांना मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. असं म्हणत इशारा दिला. त्यावर आता सुनील शेळके यांनी देखील मी दम दिल्याचा पुरावा […]