Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांविरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि त्यांची बहिण सुप्रिया सुळे ( Supriya Sule […]
Ajit Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सुमित्रा पवार ( Sunetra Pawar ) यांची पती अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सुनेत्रा पवारांना निवडून देण्यासाठी बारामतीकरांना आवाहन केलं. राज्यातील चर्चेतील मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. या ठिकाणी पवार कुटुंबातील उमेदवार म्हणजे […]
मावळ : लोकसभेची निवडणूक होईपर्यंत “मैत्री, नातं-गोतं, भावकी बाजूला ठेवा आणि महायुतीचा धर्म पाळा”, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या आहेत. ते मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (Shivsena) उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. (A clear instruction to the […]
Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज शरद पवार यांनी उंडवडी व सुपे येथे जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला. शरद पवार यांनी या दौऱ्यात जनाई-शिरसाई पाणी योजनेवर देखील भाष्य केले. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात ही योजना चर्चेत आहे. तर आता […]
Sharad Pawar Speech Undavadi : माझं वय काढू नका माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितलं आहे माझं हा गडी थांबणारा नाही असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा अजित पवारांसह (Ajit Pawar) वय काढणाऱ्यांविरोधात शड्डू ठोकला आहे. तुम्ही लोकांनी मला आमदार केल मंत्री केलं, चारवेळा मुख्यमंत्री केलं. मात्र तुम्ही लोकांनी मला 56 वर्ष […]
Rohit Pawar On Ambulance Scam: राज्याच्या आरोग्य विभागात सहा हजार कोटींचा अॅम्ब्युलन्स घोटाळा (Ambulance Scam) झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी या घोटाळ्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अॅम्ब्युलन्स घोटाळ्यातील 280 कोटींचा अॅडव्हान्स काढण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला. साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं, पण […]
Sharad Pawar Group On Ajit pawar : राष्ट्रवादीत उभी फूट पाडून अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर अजितदादा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये जोरदार धुमश्चक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा एकदा शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) अजित पवार गटाला […]
Rohit Pawar: भाजपच्या (BJP)मोठ-मोठ्या नेत्यांना असं वाटतं की, पवार कुटूंब फोडलं म्हणजे झालं. तीन-चार पवार फोडले असतील. पण शरद पवारांचं (Sharad Pawar)कुटूंब हे फक्त पवार आडनावाचं नाही. या महाराष्ट्रामध्ये राहणारे स्वाभिमानी नागरिक आहेत, ते म्हणजे शरद पवारांचं कुटूंब आहे. अनेक नेत्यांवर कारवाई होणार होत्या. कारवाईपासून लपून बसण्यासाठी पळून जाण्यासाठी आमच्याकडचे अनेक नेते त्यांच्याबरोबर सत्तेत जाऊन […]
NCP Crisis Supreme Court Hearing : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Elections) शरद पवार गट आणि अजित पवार गटात पक्षाचे नाव आणि चिन्हावरून न्यायालयात लढाई सुरू आहे. आज याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अजित पवार गटाला चांगलेच फटकारले. शरद पवार गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन अजित पवार गट करत […]
Shivajirao Aadhalrao Criticize Amol Kolhe : पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Aadhalrao ) आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने ( Amol Kolhe ) आहेत. त्यात आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठका आणि पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यावरून अमोल […]