निवडणुका म्हटंल की मतदार राजाला खूश करण्याकडे सरकारचा कल असतो. कोणत्याही वस्तूची किंमत नियंत्रणात ठेवणे किंवा कमी करणे यावर सरकारचा भर असतो. मागील सहा ते सात महिन्यांपासून मोदी सरकारने (Modi Government) कांद्याच्याबाबतीत हेच धोरण अवलंबिले आहे. कांद्याच्या (Onion) किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने देशातील कांदा देशातच ठेवण्याचा निर्यण घेतला. निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचा तुटवडा भासू नये, दर […]
Amol Mitkari On Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी आज शरद पवार गटाच्या बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यामुळं युगेंद्र पवार (Yugendra Pawar) राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू […]
“माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील” अजितदादांनी (Ajit Pawar) हा दावा करुन आठ दिवस होत नाहीत तोवर त्यांच्याविरोधात आणखी एका पुतण्याने शड्डू ठोकला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यानंतर अजित पवार यांचा दुसरा पुतण्या युगेंद्र पवार हे ही शरद पवार यांना पाठिंबा देत सक्रिय राजकारणात उतरणार आहेत. युगेंद्र पवार (Yugendra […]
Yugendra Pawar Visits NCP Sharad Pawar Party Office : “मी पवार साहेबांचा खूप आदर करतो. मी खूप लहान आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण ते माझ्याबद्दल बोलले हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. माझ्यात ऊर्जा आली. आता साहेब (शरद पवार) म्हणतील तसं”, हे शब्द आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांंशी (Sharad Pawar) फारकत […]
Ajit Pawar group moves bombay high court against the assembly speaker Rahul Narvekar : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधिमंडळातील बहुमत हे अजित पवार (Ajit Pawar ) गटाकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा आहे. तसेच दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरविण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी नुकताच घेतला आहे. आता […]
NCP Crisis : शरद पवार (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. तसेच आठवडाभरात निवडणूक आयोगाकडून शरद पवाराला गटाला पक्ष चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे राजकीय संघर्षात शरद पवार गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. शरद पवार गटाने या […]
“आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल. आतापर्यंत चांगुलपणा पाहिला, आता आक्रमकपणा बघा”. असे म्हणत 2019 ला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पवार कुटुंबाविरुद्ध उघड शड्डू ठोकला. त्यावेळीपर्यंत छुपा असलेला संघर्ष आता उघड आणि आरपार होणार असल्याचा त्यांचा इशारा होता. या इशाऱ्याच्या पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पवार-पाटील घराण्यातील वाद चर्चेत आला आहे. “अजितदादांनी तीनवेळा आमच्या पाठीत […]
NCP Crises : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज (दि. 19 फेब्रवारी) सुनावणी होणार आहे. Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या हटके अदा; चाहत्यांच्या […]
Mla Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संघर्ष आता टोकाला गेलाय. अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटाचे नेते एकमेंकांना खुले आव्हान देत तर आहेच. आता उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवारही एकमेंकावर टीका-टिप्पणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतही राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाईल याचे चिन्हेच आता दिसून येत आहे. आता […]
Jayant Patil : महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाचा मोठा इतिहास आहे. मात्र कॉंग्रेसला काका-पुतण्याचं नातं धार्जिणं आहे, हे दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) आणि अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्याकडे पाहिल्यावर कळतं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेऊन अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने पवार कुटुंबात कटुता निर्माण झाली आहे. […]