आमच्यावर टीका केली तर आम्ही सहन करू, पण आमच्या बहिणींच्या विकासाच्या आडवं कोणी आलं तर गाठ माझ्याशी - एकनाथ शिंदे
न्यायालयाने बहिणींच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा सावत्र भावांना जोडे दाखवा. - एकनाथ शिंदे
आता आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये भाऊबीज देतोय. वर्षाला अठरा हजार रुपये. ही योजना अशीच चालत राहणार.
येत्या पाच वर्षात आम्ही लाडक्या बहिणींनाो 90 हजार रुपये देणार आहोत, फक्त आम्हाला पुढील पाच वर्षांसाठी निवडून द्या, - अजित पवार
फडणवीसांवर कोणी टीका केली की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर बाहेर येतात.
महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली असून, लाखो महिलांच्या खात्यात पैसेदेखील जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
कुणी मायी का लाल संविधान बदलणार नाही. मात्र, विरोधकांनी चुकीचा प्रचार केला असा थेट आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात लढत होणार.
जबानीचा पट्टा चालणाऱ्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो. दुतोंडी सापाने दुसऱ्याके तोंड दाखवण्यापेक्षा स्वतःच्या तोडाकडे पाहावं,
कोणाच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवता येत नाही. कितीही झालं तरी अजित पवार हे माझे काका आहेत, राऊतांनी अशी टीका करणं योग्य नाही - युगेंद्र पवार