पहिले शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलेली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठीअजित पवारांक़डून (Ajit Pawar) पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, यात 38 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश असून, स्वतः अजित पवार बारामतीमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पिंपरीतुन राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, मावळमधून सुनील शेळके आणि येवल्यातून छगन […]
Sharad Pawar NCP AB Forms : आजपासून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. काही दिवसापूर्वी भाजपने (BJP) आपल्या
Dinanath Singh join NCP Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंह (Hind Kesari And Maharashtra Kesari Dinanath Singh) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पैलवान चित्रपटातील ‘पैलवान गीत’ लाँच करण्यात आलंय. ‘महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती संस्कृतीचे दर्शन घडवणारे गाणे”पैलवान’मुळे महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत […]
राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी नाट्य असतानाच आता पवारांनी ऐन मोक्याच्यावेळी अजित पवारांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत EVM मशीनवर तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे आणि मोठा दिसणार आहे. मात्र, आयोगाने
पुणे : विधानसभेसाठी भाजपने काल (दि.20) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारी यादीकडे सर्वांच्या नजर लागल्या आहे. या सर्व घडामोडींमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विद्यामान आमदार अशोक पवार यांच्याविरोधात अजितदादांना तगडा उमेदवार सापडला असून, उबाठा गटाचे पुणे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी अजितदादांच्या (Ajit […]
माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.
अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे लवकरच पक्ष सोडू शकतात अशी चर्चा आहे.
Ajit Pawar On Ladaki Bahin Yojana : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीचा पराभव