अजित पवार बारामतीमधून विधानसभेच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे.
मी काय पहाटे उठून कुठं जात नाही, आमचा कारभार जनतेतून चालतो, अशी खोचक टीका हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर केली.
महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत चार उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली.
माणूस कामाचा-माणूस हक्काचा, निर्धार विकासाचा-संकल्प विकासाचा अशा आशयाचे कार्यकर्त्यांनी हाता घेतलेले बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
NCP Ajit Pawar Criticized Harshvardhan Patil : इंदापूर (Indapur) विधानसभा मतदारसंघात महायुतीने दत्तामामा भरणे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्यासाठी अजित पवार (NCP) यांनी जाहीर प्रचार सभा घेतली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा खरपूस समाचार घेतलाय. इंदापूर मतदारसंघाचे उमेदवार दत्ता भरणे यांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत […]
Ghansawangi Constituency Ajit Pawar Vs Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. यादरम्यान जालन्यातून मोठी बातमी समोर येतेय. घनसावंगी मतदारसंघात महायुतीत (Mahayuti Crisis) जागेवरून पेच अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून या जागेवर (Ghansawangi Constituency) दावा करण्यात आलाय. त्यामुळे नुकतंच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या […]
मागील 30 ते 35 वर्षांचा अनुभव आणि माझ्या कामकाजाची पद्धत पाहून माझ्यावर विश्वास ठेऊन पवार साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली.
मला वांद्रे येथून उमेदवारी मिळाली आहे. मला खात्री आहे की, सर्व लोकांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी वांद्रे पूर्व विधानसभा जागा नक्की जिंकेल
माजी खासदार संजय काका पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर या भाजपाच्या माजी दोन खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Ajit Pawar vs Sharad Pawar : यंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत होणार असल्याचं दिसतंय. राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना अन् राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जवळपास 26 मतदारसंघात आतापर्यंत 13 ठिकाणी उद्धव ठाकरे गट विरूद्ध […]