17 व्या लोकसभेत तुम्ही ज्या प्रकारे महिला, तरुण आणि पहिल्यांदा खासदार झालेल्यांना प्रोत्साहन दिले. त्याचपद्धतीने तुम्ही माझ्या पक्षाच्या महिला आणि तरुण खासदारांना संधी द्याल अशी आशा आहे.
पीएम मोदींनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्या संपत्तीची माहती समोर आली आहे.
Rahul Gandhi आणि अखिलेश यादवांची संयुक्त सभा होती. मात्र यामध्ये मोठा गोंधळ झाल्याने दोन्ही नेत्यांना सभा न घेताच काढता पाय घ्यावा लागला आहे.
पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
समाजवादी पार्टीच्या उमेदवार डिंपल यादव यांच्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत शिवपाल यादव भाजपला विजयी करण्याचे आवाहन करून बसले.
Akhilesh Yadav will contest Lok Sabha elections : अखिलेश यादव (Akhilesh Yadav) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) रिंगणात उतरले आहेत. उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा (Kannauj Lok Sabha) मतदारसंघातून अखिलेश निवडणूक लढवणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाने दिली आहे. अखिलेश यादव हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वंचितने अफसर खान यांना एबी फॉर्म नाकारला, प्रकाश […]
Akhilesh Yadav : शिवाजी पार्कवर सध्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Dodo Nyaya Yatra) समारोप सभा सुरू झाली आहे. या सभेला इंडिया आघाडीचे (India Alliance) सर्व बडे नेते सहभागी झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, प्रकाश आंबेडकर, तेजस्वी यादव आणि के. सी. वेणुगोपाल या सभेला उपस्ति झाले. मात्र, समाजवादी पक्षाचे […]
Akhilesh Yadav CBI Notice : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बेकायदेशीर खाण प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांना समन्स पाठवले आहे. सीबीआयने 160 सीआरपीसी अंतर्गत समन्स बजावण्यात आले आहे. अखिलेश यादव यांना या संदर्भात उद्या (29 […]
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा जागांसाठी आज (27 फेब्रुवारी) मतदान होणार आहे. यासाठी भाजपचे आठ तर समाजवादी पक्षाचे तीन उमेदवार मैदानात आहेत. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे सात तर समाजवादी पक्षाचे तीन उमेदवार निवडूव येऊ शकतात. मात्र भाजपने आठवी जागा जिंकण्यासाठीही जोर लावला आहे. तर समाजवादी पक्षापुढे आमदार फुटण्यापासून वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. अशातच या […]