Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर अखेर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत सामिल झाले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशातील आग्रा येथून निघाली आहे. काही दिवसांपासून समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरुन धुमश्चक्री सुरु असल्याचं दिसून […]
Lok Sabha Election : जागावाटपावरून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादानंतर काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पार्टी (Samajwadi Party) यांच्यातील आघाडी तुटण्याची शक्यता आता मावळली आहे. दोन्ही पक्षांत एक (Lok Sabha Election) फॉर्म्यूला तयार झाला आहे. काही वेळातच जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समाजवादी पार्टी काँग्रेसला 17 जागा देऊ शकते. काँग्रेसकडून मात्र 20 पेक्षा जास्त […]
Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीला आणखी एक (Uttar Pradesh) धक्का बसला आहे. पक्षातील दिग्गज नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची (Lok Sabha Election) साथ सोडली आहे. मौर्य यांनी आज समाजवादी पार्टी आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना दिला. तसेत विधानपरिषदेच्या […]
लखनऊ : भाजपने अखेरच्या क्षणी मैदानात उतरविलेल्या संजय सेठ यांच्यामुळे उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) राज्यसभा (Rajya Sabha) निवडणूक रंगतदार बनली आहे. सेठ यांच्या एन्ट्रीने दहा जागांसाठी आता 11 उमेदवार रिंगणात असणार आहेत. यात भाजपने (BJP) आठ तर समाजवादी पक्षाने (Samjwadi Party) तीन उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपच्या आठव्या उमेदवाराला विजयासाठी दहा मते कमी आहेत. तर […]
UP News: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शनिवारी माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Prime Minister LK Advani) यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, भाजपने (BJP) आपली व्होट बँक विघटित होण्यापासून वाचवण्यासाठी हा सन्मान दिला. दिवंगत आमदार आणि माजी मंत्री एसपी यादव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बलरामपूर जिल्ह्यात आलेले अखिलेश यादव […]
Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील 16 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. सपाने अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या पत्नी डिंपल यादव (Dimple Yadav) यांना मैनपुरीमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय पक्षाने संभलमधून शफीकुर रहमान बर्क यांना तिकीट दिले आहे. राजधानी लखनऊमधून […]
नवी दिल्ली : बिहारमध्ये नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याच्या वृत्ताने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मात्र आघाडीसाठी गुड न्यूज आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षातील जागा वाटपाचे गणित ठरले आहे. या गणितानुसार समादवादी पक्षाने काँग्रेसला 11 जागा दिल्या आहेत. याबाबत स्वतः माजी मुख्यमंत्री आणि […]
Akhilesh Yadav : मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी झटका देत लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सोबत घेत सरकार स्थापन केले होते. आता मात्र नितीश कुमार पुन्हा पलटी मारण्याच्या स्थितीत दिसत आहेत. इतकेच नाही तर […]
Loksabha Election 2024 : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज एक घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा देत विरोधी इंडिया आघाडीला (India Aghadi) मोठा धक्का दिला आहे. राज्यातील सर्व 42 जागांवर टीएमसी एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे ममता यांनी स्पष्टपणे […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव […]