MNS Yogesh Khaire Criticized Jitendra Awhad and Amol Mitkari : राज्यात छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठं तणावाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यावरून एक नवं युद्ध पेटलंय. दरम्यान आता यामध्ये मनसेने (MNS) देखील उडी मारल्याचं दिसतय. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) इतिहास संशोधक आहेत का ? चुकीचा इतिहास सांगून […]
Amol Mitkari यांनी शिवसेनेच्या मंत्री आणि ओएसडींबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Suresh Dhas Exclusive Interview : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप (BJP) आमदार
अमोल मिटकरींचा तेरेनाम झाला. त्यांना राष्ट्रवादीतील बडी मुन्नी बोलायला लावतेय. या बड्या मुन्नीनं पुढं यावं, मी मुन्नीची सुन्नी करतो. - सुरेश धस
मस्साजोग प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
Amol Mitkari Social Media Post On Walmik Karad : राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय. कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, त्यांच्या कथित राजकीय प्रभावामुळे बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. मात्र, कोरेगावचे सरपंच आणि धनंजय मुंडे […]
भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची काय चूक, हे एकदा भुजबळांनी सांगावं असं आव्हान मिटकरी यांनी दिलं आहे.
भुजबळ म्हणत असतील, जहॉं नहीं चैना, वहॉं नहीं रहना, तर त्यांची ही देखील आवडीची ओळ आहे की, तेरे बिना दिल नहीं लगता.
जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला, असं म्हणत मिटकरींनी रोहित पाटील यांच्या मुख्य प्रतोदपदाच्या निवडीवरून टीका केली.