Amravati Loksabha : अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उमेदवारीला अमरावतीतील स्थानिक नेत्यांसह प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी खुलेआम विरोध दर्शवला होता. तरीही विरोधकांच्या नाकावर टिचून नवनीत राणा यांनी भाजपकडून (BJP) तिकीट आणलं आहे. त्यावर बोलताना बच्चू कडू चांगलेच कडाडले आहेत. नवनीत […]
Amravati Loksabha : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांच्या राज्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यात एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. अशातच आता महायुतीतील घटक पक्ष प्रहार संघटना (Prahar Sanghatna) अमरावतीत स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याचं समोर आलं आहे. राज्यात प्रहार संघटनेची महायुतीसोबत युती असून […]
Lok Sabha Election 2024 : सध्या देशात लोकसभेची तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांना लोकसभेसाठी (Lok Sabha Election ) जोरदार कंबर कसली. अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या जागेसाठी ठाकरे गट इच्छुक असल्याचं बोलल्या जातं आहे. बबलीला गाडायचं असेल तर अमरावतीची जागा ठाकरे गटाला सोड़ावी, अशी […]
Bachchu Kadu : सत्ताधारी महायुतीतील अमरावती लोकसभा मतदारसंघाचा (Amravati Lok Sabha Constituency) तिढा संपण्याऐवजी आणखीनच वाढताना दिसत आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कडू यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. वेळ पडल्यास युतीतून बाहेर पडू, आणि स्वत:चा उमेदवार देऊ, पण नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत […]
Devendra Fadnvis On Navneet Rana : आगामी लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जाहीर होताच सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीसांनी एक मोठं विधान केलं आहे. अमरावती लोकसभा जागेबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवणार […]
Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता महायुतीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडून अमरावती लोकसभेसाठी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यांसदर्भातील माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. ‘तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले […]