Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election ) भाजपने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील अमरावती मतदारसंघासाठी बच्चू कडू आणि भाजप नेत्यांना देखील गाफील ठेवत नवनीत राणा ( Navneeet Rana ) यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या सातव्या यादीमध्ये अखेर नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. `आम्ही फडणविसांना ओळखत नाही! […]
Amravati News : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक […]