Raj Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष
Navneet Rana On Chandrashekhar Bawankule : नवरा-बायकोच्यामध्ये बोलू नये, या शब्दांत अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) सुनावलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी रवी राणा यांच्या भाजप प्रवेशाबाबत विधान केलं होतं. राणा यांना बावनकुळेंचं हे विधान रुचलं नसल्याने त्यांनी सुनावलं आहे. ‘खडसेंना राष्ट्रवादीत घेतलं हीच […]
Amravati Lok Sabha Constituency : अमरावती मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर (Amravati Lok Sabha) आली आहे. या मतदारसंघात रिपलब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभेच्य निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेताना त्यांनी आपण आता वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार असा विश्वास व्यक्त केला. या मतदारसंघात वंचित आघाडीनेही (VBA) उमेदवार दिला आहे. […]
अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती (Amravati) मतदारसंघातून भाजपकडून (BJP) विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी झाली आहे. त्यानंतर राणा यांनी त्यांच्या पतीचा म्हणजेच आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल (27 मार्च) रात्री उशीरा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये छोटेखानी पक्षप्रवेश सोहळा पार पडला. […]
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election ) भाजपने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील अमरावती मतदारसंघासाठी बच्चू कडू आणि भाजप नेत्यांना देखील गाफील ठेवत नवनीत राणा ( Navneeet Rana ) यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या सातव्या यादीमध्ये अखेर नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. `आम्ही फडणविसांना ओळखत नाही! […]
Amravati News : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक […]