- Home »
- Amravati
Amravati
अमरावतीत मोठा ट्विस्ट! आनंदराज आंबेडकरांची माघारी; वंचित आघाडीला मिळणार बळ
Amravati Lok Sabha Constituency : अमरावती मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर (Amravati Lok Sabha) आली आहे. या मतदारसंघात रिपलब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभेच्य निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेताना त्यांनी आपण आता वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार असा विश्वास व्यक्त केला. या मतदारसंघात वंचित आघाडीनेही (VBA) उमेदवार दिला आहे. […]
उमेदवारी मिळताच नवनीत राणांनी सोडला नवऱ्याचा पक्ष : रातोरात झाल्या ‘अधिकृत’ भाजपवासी
अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती (Amravati) मतदारसंघातून भाजपकडून (BJP) विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी झाली आहे. त्यानंतर राणा यांनी त्यांच्या पतीचा म्हणजेच आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल (27 मार्च) रात्री उशीरा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये छोटेखानी पक्षप्रवेश सोहळा पार पडला. […]
बच्चू कडू अन् भाजप नेत्यांना गाफील ठेवत नवनीत राणांची बाजी; सातव्या यादीत उमेदवारी जाहीर
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election ) भाजपने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील अमरावती मतदारसंघासाठी बच्चू कडू आणि भाजप नेत्यांना देखील गाफील ठेवत नवनीत राणा ( Navneeet Rana ) यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या सातव्या यादीमध्ये अखेर नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. `आम्ही फडणविसांना ओळखत नाही! […]
अमरावतीत भाजपाचाच उमेदवार; राणा-अडसूळ वादाला बावनकुळेंची हवा
Amravati News : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक […]