Heera Mandi प्रीमियर सोहळा पार पडला. अनेक कलाकारांच्या सोबतीने अमृता खानविलकरने देखील या सोहळ्यात चार चाँद लावले.
Amruta Khanvilkar and Zakir Khan will together in New Show : लुटेरेमधून 2024 ची बॉलिवुडमय सुरुवात करून अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) पुन्हा एकदा बॉलिवुड मधल्या काही खास कलाकारांच्या सोबतीने दिसणार आहे. ती या शोमध्ये कॉमेडियन झाकीर खान ( Zakir Khan ) सोबत दिसणार आहे. 2024 मधला आमृताचा हा दुसरा बॉलिवुड प्रोजेक्ट असून ती […]
Amruta Khanvilkar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) हिच्या ” लुटेरे ” या वेब सीरिजची. अमृता नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहेच हे तिने कायम सिद्ध केलं आहे. कायम आव्हानात्मक भूमिका साकारून तिने बॉलिवुडमध्ये देखील आपलं स्थान अढळ केलं आहे. “लुटेरे” सारख्या दर्जेदार वेब सीरिज मधून तिने “अविका […]
Amruta Khanvilkar On Higher Education: अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘झी सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमातून 2004 मध्ये तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर 2006 मध्ये अभिनेत्रीने ‘गोलमाल’ हा तिचा पहिला चित्रपट केला. (Social Media) या चित्रपटामुळे अभिनेत्रीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. गेल्या काही वर्षांत अमृताने मराठीसह बॉलीवूडमध्ये […]
Amruta Khanvilkar : आपल्या अभिनयासह नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मन जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) अमृता आता हिंदीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच अमृताची डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लुटेरे ( Lootere ) ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हंसल मेहता यांची ही वेब सिरीज असून जय मेहता यांनी ती […]
Amruta Khanvilkar: मराठी आणि बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीत कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)! अमृता कायम विविध गोष्टी मधून चर्चेत असते मग ते सोशल मीडिया (Social Media) वरचे तिचे फॅशनेबल फोटो असो किंवा विविधांगी भूमिका अमृता नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर अनेक मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून अमृता दिसली आहे आणि लवकरच ती […]