Amruta Khanvilkar And Aditi Rao: लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)ने आपल्या अभिनय आणि डान्स कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक बॉलीवूड आणि मराठी सिनेमांमध्ये काम करून तिने अभिनयाची छाप पाडली.
Amruta Khanvilkar: अमृताने नुकताच एक गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका खास कवितेसाठी संकर्षणची आठवण काढताना दिसत आहे.
Amruta Khanvilkar Emotional Post: कायम वैविध्यपूर्ण भूमिका करून तिच्या फॅशन स्टेटमेंटने प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर !
Amruta Khanvilkar: 'धर्मवीर 2' या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी अमृताचा साडीतील ग्लॅमसर लुक पाहायला मिळत आहे.
Amruta Khanvilkar Special Invitation: हिंदी-मराठी इंडस्ट्रीत जोरदार चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर
Drama Junior या कार्यक्रमाचे जज बनलेले अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे या दोघांची ऑफ स्क्रीन धम्माल रील सध्या चर्चेचा विषय ठरतेय
36 Days या नव्या प्रोजेक्टची घोषणा काही दिवसांपूर्वी अमृता खानविलकरने केली आणि लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला देखील येणार आहे.
Amruta Khanvilkar लुटेरेनंतर अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये झळकणार आहे.
Amruta Khanvilkar देखील अगदी न चुकता रोज योगा करून फिट राहते. तिच्या फॅशन सोबत फिटनेसच्या चर्चा कायम होताना दिसतात.