Ajit Pawar यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला. त्यावेळी कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारताच ते संतापले. त्यांनी रोहित पवारांची री ओढली.
Ajit Pawar हे नेहमीच त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यातच आज कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं होतं.
Snjay Raut यांनी इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक विधेयकवर बोलताना घुसखोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
Indrajit Bhalerao यांनी नाराजी व्यक्त करत व्यासपीठ सोडलं.
Ahmedngar चा कापड बाजार जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.