Uddhav Thackeray On Vinod Tawde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या
Sanjay Raut Blame Devendra Fadnavis for Anil Deshmukh Attack : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूरमध्ये हल्ला झाला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर […]
अनिल देशमुख यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मी काटोलमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.
पवार कुटुंबात सध्या तीन खासदार आहेत. आता कुटुंबात एक आमदारकी निश्चित आहे. राेहित पवार निवडून आल्यास दाेन आमदार हाेतील.
भाजपकडून काटोल विधानसभा मतदारसंघातून चरणसिंग बाबुलाल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत होते असा खळबळजनक आरोप तुरुंगवास भोगत असलेल्या सचिन वाझेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केला होता.
सर्वसामान्यांच्या विकासकामांसाठी आमदारांना पैसे मिळालेच पाहिजेत. यात कोणताही भेदभाव होता कामा नये, असं अनिल देशमुख म्हणाले.
पेन ड्राईव्हवरुन सीबीआयने आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख निवृत्त सहायक पोलीस आयुक्त यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.