मी तर त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. तरीही मला अटक करण्याचा प्रयत्न केला गेला ही वस्तुस्थिती आहे.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परमबीर सिंह खोटारडे, दिशाभूल करताहेत, असं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी दिलंय.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करणारे सुत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्यामागे शरद पवार, उद्धव ठाकरे असल्याचा गौप्यस्फोट माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलायं.
अनिल देशमुख गृहमंत्री असताना जयंत पाटील यांनी अवैध काम करून घेतले, एवढचं नाही तर चांदीवाल समितीत मी जबाब देत असतांना माझ्यावर देशमुख दबाव आणत
केस मागे घेण्यासाठी अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख हातापाया पडत होता, असा दावा माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलायं.
Parambir Singh : आपण दोघांचीही नार्को टेस्ट करु, असं खुलं आव्हानच माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलंय.
'झूठ बोले कव्वा काटे काले कव्वे से डरियो', या एका वाक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय.
चांदिवाल अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार असतांना त्यांनी तो अहवाल प्रसिद्ध का केला नाही?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनीच वडिलांच्या उमेदवारीला आव्हान दिले असल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर तीन वर्षांपूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्या. चांदीवाल यांच्या कोर्टाने सरकारकडे सादर केलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करा.