Anil Deshmukh Criticized CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच दावोस दौऱ्यावरून परतले आहेत. या दौऱ्यात त्यांनी राज्यात नवी गुंतवणूक आणण्याच्या उद्देशाने साडेतीन लाख कोटींचे करार केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शिंदे (Eknath Shinde) यांचा हा दावोस दौरा आधीपासूनच विरोधकांच्या निशाण्यावर होता. दौऱ्याच्या आधी आणि मुख्यमंत्री दौऱ्यावर गेलेले असताना ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची […]
NCP News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीतील कार्यक्रमात प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या विधानामुळे राजकारण ढवळून निघालं. राज्यभरात आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून आव्हाडांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केलायं. मात्र, यावर आत्तापर्यंत शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती मात्र, माजी गृहमंत्री अनिल […]