राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनीच वडिलांच्या उमेदवारीला आव्हान दिले असल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर तीन वर्षांपूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्या. चांदीवाल यांच्या कोर्टाने सरकारकडे सादर केलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करा.
सचिन वाझेंच्या आरोपामुळं राजकीय वातावरण ढवळून निघालं. अशातच रावसाहेब दानवे यांनी आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब आहेत, असा इशारा दिला.
सीबीआयला पत्र लिहिलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का?
अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत होते असा खळबळजनक आरोप तुरुंगवास भोगत असलेल्या सचिन वाझेंनी केली.
देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.
अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे.
फडणवीसांमध्ये दम असेल तर त्यांनी सगळे पुरावे द्यावेत, देशमुखांनी केलेले आरोप खरे आहेत की, खोटे हे राज्यातील जनतेला समजण्याचा अधिकार - पटोले
अनिल देशमुख्यांनी माझे सोशल मीडियावरचेच फोटो दाखवले आहेत. त्यामध्ये काहीतरी फार मोठं शोधून काढल्यासारखं ते सांगत आहेत समीत कदमांचं उत्तर
देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या वादात चर्चेत आलेले समित कदम नेमके कोण आहेत?