असदुद्दीन ओवेसी म्हणाले, एकेदिवशी भारताला हिजाब घालणारी मुस्लीम महिला पंतप्रधान मिळेल. त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखतीत दिली.
लोकसंख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी सर्वाधिक कंडोम मुस्लिम समाजातील पुरुष वापरतो असं उत्तर दिल.
Lok Sabha Election हैदराबाद ज्यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्या ओवेसींविरोधात भाजपने माधवी लता या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे.
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीची घोषणा होताच एमआयएमकडून (MIM) लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या तीन उमेदवारांमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचाही समावेश आहे. औरंगाबाद से @imtiaz_jaleel, किशनगंज से @Akhtaruliman5 चुनाव लड़ेंगे और […]
Asaduddin Owaisi : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय आश्चर्यकारच वाटला असल्याचे टीकास्त्र एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केलं आहे. शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. ओवैसी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला […]
Asaduddin Owaisi: अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराचं (Ayodhya Ram Temple)लोकार्पण येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे, तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु आहेत. त्यातच आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी Asaduddin Owaisiयांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी बाबरी मशिदीवर केलेल्या वक्तव्यावरुन घणाघाती टीका केली आहे. बाबरी (Babri Masjid)पाडली त्यावेळी […]
Asaduddin Owaisi On Ram Mandir : तरुणांनो आपण आपली मशीद गमावलीयं, तिथं काय केलं जातंय, गांभीर्याने बघितलं पाहिजे, असं आवाहन एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मुस्लिम समाजातील तरुणांना केलं आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीदीच्या वादानंतर अखेर आता येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. […]
Asaduddin Owaisi : एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटनाचा उत्साह सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये सुनहरी मशिदीबाबत वाद सुरू आहे. या दरम्यान ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मशिदींचं संरक्षण करावं असं आवाहन मुस्लिम तरूणांना केलं आहे. श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा उत्सव होणार? “22 जानेवारील सार्वजनिक सुट्टी द्या” : भाजपची मागणी […]