API Ashwini Bidre Murder Case : पती, एक मुलगी आणि संसार सुरु असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होत ती पोलिस विभागात नोकरी करु लागली. लग्नानंतर काही वर्षांतच पत्नीला नोकरी मिळाल्याने पती-पत्नीचा सुखी संसार सुरु होता. नोकरीमधून पहिलीच पोस्टिंग पुण्यात मिळाली. त्यानंतर सांगलीला बदली झाली. सांगलीत सेटल होत पती-पत्नीचा संसार सुरु झाला खरा पण या […]