Sangram Jagtap Campaign Rally In Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) शहरात संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी शहरात प्रचार करताना सर्वच भागांमध्ये मला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या उत्स्फूर्त स्वागताने मी भारावून जात आहे. या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये नवा विश्वास निर्माण झाला असून त्यांनीच निवडणूक […]
Raosaheb Danve Sabha For Shivajirao Kardile: राज्यात 2019 ला जनतेने भाजप शिवसेना युतीला सत्ता दिली असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी जनादेश नाकारून कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी (Assembly Election 2024) केली. मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी, जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. कोविड काळात जनतेचे हाल होत असताना भाजपचे नेते रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Maharashtra Assembly Election Mahavikas Aghadi Manifesto : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) अवघ्या 1o दिवसांवर येवून ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. याला महाराष्ट्रनामा असं नाव देण्यात आलंय. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा हा जाहीरनामा आहे, असा देखील उल्लेख महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय. या कार्यक्रमाला […]
Atul Bhosale Advocate Melava In Karad : कराडमध्ये महायुतीच्या (Mahayuti) प्रचार सभा वेगात सुरू आहे. भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले जाहीर सभा, प्रचार मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. कराड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्यावतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याला डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, पुढील 30 वर्षांचा विचार करुन आंतरराष्ट्रीय […]
Atul Bhosle Sabha In Kasarshirambe : गेल्या दहा वर्षात विरोधकांनी या भागातील एकाही युवकाला काम दिले नाही. कराडच्या एम.आय.डी.सी.मध्ये ते नवीन उद्योग आणून रोजगार उपलब्ध करु शकले नाहीत. गेली 2 पिढ्या सत्तेत असूनही रोजगार निर्मिती करू न शकणारे विरोधक आपल्या भावी पिढीचे काय भले करणार, असा सवाल भाजपा-महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुल भोसले (Atul […]
Maharashtra Assembly Elections 2024 BJP Manifesto : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर आज भाजपने वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय. यावेळी जाहीरनामा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित त्यांनी ‘महाराष्ट्र संकल्पपत्र 2024’ हे जाहीर केलंय. भारतीय जनता पक्षाच्या […]
Dhananjay Mahadik Reaction On Ladki Bahin Yojana Statement : कोल्हापुरमध्ये भाजपचे (BJP) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाडिक म्हणाले होते की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन कॉंग्रेसच्या सभांना जाणाऱ्या महिलांचे (Ladki Bahin Yojana) फोटो आणि व्हिडिओ काढा. त्यांची मी व्यवस्था करतो. असं धमकीवजा इशारा देणारा वक्तव्य धनजंय […]
अशोक पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत सखोलपणे माहिती दिलीय.
भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग व पालघर या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही भूषविले. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये विकासकामे.
CM Eknath Shinde Sabha for Tanaji Sawant : धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उन्हाचा तडाखा आहे, दोन वाजलेत. तरीही आमच्या लोकांमध्ये येवढी ऊर्जा आहे की, येत्या 20 तारखेला आमच्या तानाजीरावांना रेकॉर्डब्रेक विजयी […]