MVA Candidate Rani Lanke Sabha In Parner : पारनेर विधानसभा मतदारसंघातील (Assembly Election 2024) महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी पुणेवाडेच्या भैरवनाथ देवस्थान येथे प्रचाराळा नारळ फोडलाय. यावेळी राणे लंके यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. राणी लंके म्हणाल्या की, माझं शिक्षण, माझ्या भाषणावर निवडणूकीच्या प्रचारात टीका केली जातेय. कुणाच्या डोक्यात काय हवा आहे? हे मला सांगता […]
Mahayuti candidate Monika Rajale campaign : शेवगावमध्ये महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रिंगणात उतरल्या आहेत. आखेगाव येथे मोनिका राजळे (Monika Rajale) म्हणाल्या की, विकासाचे आणि जनतेच्या कामाचे मुद्दे बाजूला ठेवून ही निवडणूक वेगळ्या वळणार न जाता विकासाच्या मुद्द्यावर गेली पाहिजे. या निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळतंय. आज जातीपातीचे दबावाचे राजकारण केले जात आहे. […]
Mahayuti Candidate Hemant Rasane In Kasba Constituency : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी शुक्रवार पेठ परिसरात पदयात्रा काढली होती. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी प्रतिपादन करताना हेमंत रासने (Hemant Rasane) म्हणाले की, पुणे शहराचे ‘हार्ट ऑफ द सिटी’ म्हणून कसबा मतदारसंघाची ओळख आहे. मुख्य बाजारपेठेला जोडणारे बाजीराव रस्ता आणि शिवाजी […]
Nitin Gadkari Sabha For Sambhajirao Patil Nilangekar : निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांच्या प्रचारार्थ देवणी येथे आयोजित जन स्वाभिमान सभा आयोजित केली होती. यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे कार्यसम्राट आमदार आहेत. ते युवा असून त्यांच्याकडे काम करण्याची […]
Shivajirao Adhalarao Patil Sabha For Dilip Walse Patil : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या प्रचारार्थ शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. मी आपल्या या गटातून साडेचार पाच हजार मतांनी पिछाडीवर होतो.पण यावेळी मला खात्री आहे, की कमीत कमी यावेळी वळसे पाटील दहा हजार मतांनी पुढं असले पाहिजेत. तेवढी आपली […]
Dilip Walse Patil Kopra Sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची शिंदेवाडीमध्ये कोपरा सभा पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाण्याचं योग्य नियोजन केल्यामुळे बहुतांशी भाग बागायती झालाय. त्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन रोजगारासाठी मुंबई (Assembly Election) आणि पुण्याला जाणारे लोंढे थांबले असल्याचं प्रतिपादन […]
Mahayuti Candidate Dilip Walse Patil Kopra Sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची प्रचाराच्या निमित्ताने कोपरा सभा झाली. यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यामध्ये उत्तम रस्त्यांचं विस्तृत जाळं निर्माण केलंय. मागील 35 वर्षांच्या कार्यकाळामध्ये (Assembly Election 2024) आपण केवळ आणि केवळ विकासाला महत्त्व […]
Ashish Shelar Criticized Uddhav Thackeray On Bag Inspection : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल वणी दौऱ्यावर होते. तेथे पोहोचताच हेलिकॉप्टरमधील त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यामुळे उद्धव ठाकरे संतापले होते. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यादेखील बॅगची तपासणी करा, […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Sanjay Raut Criticized On Uddhav Thackerays Bag Inspection In Wani : उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) सोमवार वणी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने वणीला दाखल झाले होते. हेलिपॅडवर ठाकरेंचे हेलिकॉप्टर पोहोचताच अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त […]
Sambhajirao Patil Nilangekar Ashirwad Yatra : निलंगा (Nilanga) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. महायुती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि गोरगरिबांचे उत्पन्न वाढविण्याचे काम केलंय. या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावलं, असं प्रतिपादन निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी […]