Amit Shah Sabha for Atul Bhosale in Karad : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्यामध्ये अटीतटीचा सामना सुरू आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रिय मंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) जाहीर सभा घेतली. ही सभा लातूरमधील विंग येथे पार (Assembly Election 2024) पडली. यावेळी […]
Devendra Fadnavis Sabha for Mahayutti candidates : धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी आता दिग्गज मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) धुळ्यात जाहीर सभा घेत आहे. मोदींच्या प्रचाराची सुरूवात आज धुळ्यातून झालीय. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढील 5 वर्षात मोदींजींच्या कामामुळे धुळे (Dhule) जिल्हा राज्यातील एक नंबरचा जिल्हा होणार आहे. […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Priyanka Gandhi Roadshow in Gadchiroli On 13 November : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय दौरे, सभा, प्रचार याला उधाण आलंय. गडचिरोलीत देखील कॉंग्रेस (Priyanka Gandhi) कंबर कसून कामाला लागलेलं दिसतंय. गडचिरोलीमधील आदिवासी मतदारसंघासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. आता […]
Uddhav Thackeray Sabha for Yashomati Thakur : राज्यात निवडणूक (Assembly Election 2024) जवळ येताच प्रचार सभांना वेग आलाय. आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षातील दिग्गज नेते मैदानात आहेत. तिवसा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती ठाकूर आहेत. यशोमती ठाकूर यांच्यासाठी स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे […]
Prakash Ambedkar Appeal Voting To OBC : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar) यांनी देखील ओबीसी बांधवांना एक महत्वाचा इशारा दिलाय. ते म्हणाले की, ओबीसी सावधान! जरांगे पाटील यांनी शरद पवारांची घोषणा, दोनशे आमदार विधानसभेत असतील, याच्या अंमलबजावणीला सुरूवात (Assembly Election 2024) केलीय. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज […]
Dilip Valse Patil Exclusive Interview : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय नेते आपापला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागासोबत माझा संपर्क 1990 सालापासून रामकृष्ण मोरे यांची पहिली विधानसभा निवडणूक होती, तेव्हापासून […]
Dilip Valse Exclusive Interview letsupp Marathi : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येवून ठेपल्या आहेत. दरम्यान राजकीय नेत्यांच्या मुलाखती, भेटीगाठी, दौरे वाढलेले आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघात महायुतीकडून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना (Dilip Valse Patil) उमेदवारी देण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय […]
Sadabhau Khot Apologizes For Offensive Comments On Sharad Pawar : आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चेहऱ्यावर वक्तव्. करत टीका केली. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत होता. अनेक राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करून […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी लेट्सअप मराठी Manifesto Announce By Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आलाय. सर्वच राजकीय पक्षांचे वचननामे देखील प्रसिद्ध होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वचननामा मातोश्रीवर प्रसिद्ध केलाय. ठाकरे गटाचा वचननामा (Thackeray Group […]
समस्त डहाणूकरांनी मिळून डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.