Devendra Fadnavis Reaction On Sharad Pawar Allegation : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे . निवडणुकीसाठी राज्यामध्ये पैशांचा महापूर आल्याचं चित्र निवडणूक आयोगाने केलेल्या कारवायांमधून समोर (Assembly Election 2024) आलंय. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली. प्रशासन देखील तेव्हापासून अलर्ट मोडवर आहे. राज्यात कठोरपणे नाकाबंदी आणि तपासणी करून […]
Maharashtra Assembly Election 2024 Same Name Candidates : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 8 हजारांहून अधिक जणांनी अर्ज दाखल केले होते, त्यात 7 हजार 994 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज योग्य असल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेक जागांवर चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मोठे चेहरे तर काही ठिकाणी खास […]
Abdul Sattar False Information In Election Affidavit : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) रिंगणात आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दाखल केलं होतं. या शपथपत्रामध्ये तब्बल 16 चुका आहेत, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीय. अब्दुल सत्तार यांनी चारचाकी वाहन, मालमत्ता आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसदर्भात खोटी माहिती (Maharashtra Assembly […]
Devendra Fadanvis Performed Lakshmi Pujan : नागपुरातील (Nagpur) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विभागीय कार्यालयात आज उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीपूजन केलंय. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ही दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य घेवून येवो अशी प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. […]
Rana Jagjitsingh Patil from Tuljapur Assembly Constituency : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात (Tuljapur Assembly Constituency) राणा जगजितसिंह पाटील यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचार, दौरे करण्यास सुरूवात केलीय. यावेळी राणा जगजितसिंह यांनी (Rana Jagjitsingh Patil) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील केशेगाव, करजखेडा आणि पाटोदा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना संबोधित […]
तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यातील २३ गावांतील शेतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन
Harshadatai Kakade Exclusive Interview : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीचं प्रमाण वाढलंय. दरम्यान शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी म्हणून हर्षदाताई काकडे (Harshad Kakade) यांचं नाव चर्चेत आहे. त्यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जनशक्ती विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हर्षदाताई काकडे यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याशी लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद […]
NCP Ajit Pawar Group 15 corporators joined Sharad Pawar group : सोलापुरातुन (Solapur) एक मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटातील निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केलाय. सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर […]
Nawab Malik Reaction On BJP And Shinde Group Support : अजित पवार गटाकडून नवाब मलिक ( Nawab Malik) विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजप (BJP) आणि शिंदेसेनेने (Shinde Group) पाठिंबा दिलेला नाही. यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसने मला शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी दिली आहे. तेथेच शिंदेसेनेने सुरेश पाटील यांना […]
BJP Masterplan For Maharashtra Assembly Election : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय. आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष उमेदवाराच्या प्रचारावर आहे. शिवसेना शिंदे गटासह सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानेही (BJP) आपले मजबूत अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी प्रचाराचा मास्टरप्लॅन तयार केलाय. माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ […]